कळगाव येथे ध्वजारोहण ऊत्साहात

जि.प.प्रा.शाळा कळगाव व ग्रामपंचायत येथे 72 वा स्वातंञ दिन ऊत्साहात सादर करण्यात आला यासाठीसमस्त गावकरी मंडळी सरपंच,पोलिस पाटिल,तंटामुक्तसमितीचे अध्यक्ष,शिक्षण प्रेमी विद्यार्थीव आदी मान्यवरांची ऊपस्तीती होती.

Comments