कळगावची शाळा प्रगतीच्या दिशेने
जि.प.प्रा.शाळा कळगाव येथिलशाळा नवनिर्वाचित मुख्याध्यापक मा. सुरवसे सर व नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश परडे,ऊपाध्यक्ष सिद्राम सुर्यवंशी व सर्व सदस्य यांच्या पुढाकारातून शाळेची गुणवत्ता वाढण्यास मदत होत आहे.या सर्वाचे ग्रामस्थांच्या वतीने कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment