श्रीसमर्थ ईग्लिशस्कुल मध्ये आषाढी मोहत्सवाचे आयोजन

आषाढी मोहत्सवानिमित्त श्रीसमर्थ ईग्लिश स्कूल मध्येप्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते या प्रभात फेरीमध्ये विद्यार्थ्यानी वारकरी संप्रादायाच्या वेशभुषेनी या फेरित सहभाग घेतला

Comments