शिवाजी महाराज डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घ्या-प्रा आमोल मिटकरी

विद्यापीठ परिसरामधे शिवजन्मोहत्सवानीमीत् सर्व संकूलनाच्या वतिने जयंतीचे आयोजन करण्यात आले होते त्यानी शिवाजी महाराज डोक्यावर घेवुन नाचण्या पेक्षा डोक्यात घ्या असा तरुनाईला संदेश दिला

Comments