फुले दाम्पत्यानी ज्ञानाची गंगोञी सामान्यापर्यत नेली -स.पो.नि. मा.महेश लांडगे

पिंप्री देशमुख येथे क्रांतिज्योती महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजीक ऊपक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमासाठी शाहिर भरत मुंजे चारठाणर यांचा समाज प्रबोधनावर गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आनेक शालेय विद्यार्थ्यानी फुले आंबेडकर यांच्या जिवन चरिञावर भाषण करुन आपल्या वक्रत्व शैलिचा परिचय करुन दिला आत्यत प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन प्रियंका बोबडे या विद्यार्थ्यीनीने शाहु फुले आंबेडकरांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवुन आपले ध्येय पुर्ण करण्याची ईच्छा व्यक्त केली तर ताडकळस पो.स्टे. कर्तव्यदक्ष आधिकारीमा. स.पो. नि.मा.महेश लांडगे यानी ग्रामस्थाना मार्गदर्शन कले

Comments