रक्तदान शिबिराचे आयोजन

वाचार मंथन समुहाच्या वतिने कळगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये एकून 43 रक्त दात्यानी रक्त देवुन सामाजिक बांधिलकी जपली या रक्तदान शिबिरासाठी शासकिय रुग्णाल येथिल रक्तपेढीचेकर्मचारी ऊपस्थीत होते हे शिबिर यशस्वि करण्यासाठी गजानन सुरवसे,बापूराव सुर्यवंशी यांनी सहकार्य केले

Comments