समाजसेवक पुरस्काराचे वितरन

आदिवाशी विकास संघ महाराष्र्टराज्य यांच्या वतीने सामाजिक क्षेञात काम करणार्‍या व्यत्कीना संजय कोळी कार्याध्यक्ष नांदेड यांच्या वतिने समाजसेवक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले

Comments